logo

महाराष्ट्र आम्ही एकत्र श्रमिक संघटना, महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटना ह्यांच्या विद्यमाने प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल येथे मा. खासदार लोकनेते श्री रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हेल्मेट चे वाटप.

आज दिनांक.03 जून 2025 रोजी मा. खासदार लोकनेते श्री रामशेठ ठाकूर साहेब यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र आम्ही एकत्र श्रमिक संघटना, महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटनाआणि प्रादेशिक परिवहन कार्यालय,पनवेल ह्यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा हेतूने शिकाऊ अनुज्ञप्ती तसेच वाहन समंधित कामासाठी आलेल्या व्यक्तींना 1000 हेल्मेट वाटप करण्याचा कार्यक्रम विद्यमान आमदार श्री प्रशांतदादा ठाकूर, उपप्रादेशिकअधिकारी श्री जयंत चव्हाण साहेब, सहाय्यक प्रादेशिक अधिकारी श्री निलेश धोटे साहेब तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थित खारघर सेक्टर 36 येथे संपन्न झाला.

66
5256 views