logo

निरोगी हवे असेल वर्तमान ठेवा पर्यावरणाचे भान* - *डॉ.महंत भक्तीचरण दासजी महाराज* .

* *निरोगी हवे असेल वर्तमान ठेवा पर्यावरणाचे भान* - *डॉ.महंत भक्तीचरण दासजी महाराज* .

जागतिक पर्यावरण दिना निमित्त महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ,गोदावरी नदी संवर्धन समिती, नाशिक महानगरपालिका व कर्तव्यदक्ष फॉउंडेशन यांच्या वतीने पर्यावरण* *निरोगी हवे असेल वर्तमान ठेवा पर्यावरणाचे भान* - *डॉ.महंत भक्तीचरण दासजी महाराज* .

जागतिक पर्यावरण दिना निमित्त महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ,गोदावरी नदी संवर्धन समिती, नाशिक महानगरपालिका व कर्तव्यदक्ष फॉउंडेशन यांच्या वतीने पर्यावरण प्रबोधन रैली व दिल्ली पब्लिक स्कूलच्या वतीने प्लास्टिक निर्मूलन साठी पथ नाटयाचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी 10.00 वाजता काळाराम मंदिर ते रामकुंड पर्यंत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, गोदावरी नदी संवर्धन समिती, मनपा नाशिक व कर्तव्यदक्ष फाऊंडेशन, दिल्ली पब्लिक स्कूल, वरूना नदी संवर्धन समिती, कपिला नदी संवर्धन समितीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी रॅलीमध्ये पर्यावरण पूरक घोषण देण्यात आल्या..
यामध्ये महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ नाशिक यांच्या वतीने दोन आकर्षक चित्ररथ काढण्यात आलं होतं..
त्याच बरोबर नागरिक व भाविकांना कापडी पिशव्या ही वाटण्यात आले व पर्यावरणाची शपथ देण्यात आली.. नदीला आई म्हणायची संस्कृती आपली आहे आणि येणारा कुंभमेळा लक्षात घेता आज पासूनच नाशिक करांनी स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक..
हरित नाशिक, हरित कुंभसाठी प्रयत्न करावेत असा संदेश पर्यावरण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड यांनी केले तर कुंभमेळ्यात वातावरण निरोगी ठेवायचे असेल मागील कुंभमेळ्या पेक्षा चांगला व यशस्वी कुंभमेळा करायचा असेल तर संत ,समाज व शासन यांनी एकत्र येवून नाशिककर सर्वसामान्य नागरिकांना बरोबर घेवून हा कुंभमेळा पर्यावरणाचे ठेवुनी भान निरोगी ठेवू वर्तमान असा पर्यावरण पूरक हरित कुंभ चांगल्या विचारांचं मंथन करणारा कुंभमेळा यशस्वी तेचा प्रयत्न करू असे डॉ.महंत भक्तीचरन दासजी महाराज यांनी शुभेच्छा दिल्या रेलीचे आयोजन गोदावरी संवर्धन समितीचे निशिकांत पगारे व सुनिल परदेशी यांच्या वतीने करण्यात आले...
यावेळी महंत डॉ भक्तीचरणदास महाराज, महंत राम किशोर शास्त्री महाराज, महंत रामसनेही दास महाराज, महंत राजाराम महाराज आदी सह साधू महंत...
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी लिंबाजी भड उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड, मनिष महाजन, हेमंत कुलकर्णी, किशोर पाटिल, अनिकेत चौधरी,..
गोदावरी नदी संवर्धन समितीचे मिथिल साळुंखे , दिपक बैरागी, प्रमोद जांगडा, प्रतीक साळवे..
कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाऊंडेशनचे . सुनिल परदेशीं, सौ आरती आहिरे ,संतोष रेवगडे पाटील., सौ ज्योती गिरीश जोशी, रूपाली तांबारे, संगीता हिंगमिरे, सौ उमा परदेशी नाशिक, सौ.प्रिया भारते (कुंभार ) प्रशांत पवार, रोहित कुमावत अल्कानंदा जोशी,
सौ. गीता उदय पोळ,
चंद्रकांत महाले ,सौ राजहंस , सौ टिपरे सौ छाया चौधरी..
दिल्ली पब्लिक स्कूल विद्यार्थी पथनाट्य सादर मोनिता सिंगल, पराक्रम चौहान, अंतरा दराडे, देवांश ठक्कर, लेखराज गांगुर्डे, असश्री आवधाने, अंजनी घाटे, अनन्या प्रजापती, आराध्य पाटील
नाट्यशिक्षक: श्री. उर्वराज गायकवाड. शिक्षिका, प्रतिक्षा झणके
आदी उपस्थित होते
कपिला नदी संवर्धन समितीचे योगेश बर्वे यांनी उपस्थित संस्था तसेच नाशिक महानगर पालिका, पंचवटी पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी यांचे आभार मानले.... प्रबोधन रैली व दिल्ली पब्लिक स्कूलच्या वतीने प्लास्टिक निर्मूलन साठी पथ नाटयाचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी 10.00 वाजता काळाराम मंदिर ते रामकुंड पर्यंत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, गोदावरी नदी संवर्धन समिती, मनपा नाशिक व कर्तव्यदक्ष फाऊंडेशन, दिल्ली पब्लिक स्कूल, वरूना नदी संवर्धन समिती, कपिला नदी संवर्धन समितीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी रॅलीमध्ये पर्यावरण पूरक घोषण देण्यात आल्या..
यामध्ये महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ नाशिक यांच्या वतीने दोन आकर्षक चित्ररथ काढण्यात आलं होतं..
त्याच बरोबर नागरिक व भाविकांना कापडी पिशव्या ही वाटण्यात आले व पर्यावरणाची शपथ देण्यात आली.. नदीला आई म्हणायची संस्कृती आपली आहे आणि येणारा कुंभमेळा लक्षात घेता आज पासूनच नाशिक करांनी स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक..
हरित नाशिक, हरित कुंभसाठी प्रयत्न करावेत असा संदेश पर्यावरण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड यांनी केले तर कुंभमेळ्यात वातावरण निरोगी ठेवायचे असेल मागील कुंभमेळ्या पेक्षा चांगला व यशस्वी कुंभमेळा करायचा असेल तर संत ,समाज व शासन यांनी एकत्र येवून नाशिककर सर्वसामान्य नागरिकांना बरोबर घेवून हा कुंभमेळा पर्यावरणाचे ठेवुनी भान निरोगी ठेवू वर्तमान असा पर्यावरण पूरक हरित कुंभ चांगल्या विचारांचं मंथन करणारा कुंभमेळा यशस्वी तेचा प्रयत्न करू असे डॉ.महंत भक्तीचरन दासजी महाराज यांनी शुभेच्छा दिल्या रेलीचे आयोजन गोदावरी संवर्धन समितीचे निशिकांत पगारे व सुनिल परदेशी यांच्या वतीने करण्यात आले...
यावेळी महंत डॉ भक्तीचरणदास महाराज, महंत राम किशोर शास्त्री महाराज, महंत रामसनेही दास महाराज, महंत राजाराम महाराज आदी सह साधू महंत...
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी लिंबाजी भड उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड, मनिष महाजन, हेमंत कुलकर्णी, किशोर पाटिल, अनिकेत चौधरी,..
गोदावरी नदी संवर्धन समितीचे मिथिल साळुंखे , दिपक बैरागी, प्रमोद जांगडा, प्रतीक साळवे..
कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाऊंडेशनचे . सुनिल परदेशीं, सौ आरती आहिरे ,संतोष रेवगडे पाटील., सौ ज्योती गिरीश जोशी, रूपाली तांबारे, संगीता हिंगमिरे, सौ उमा परदेशी नाशिक, सौ.प्रिया भारते (कुंभार ) प्रशांत पवार, रोहित कुमावत अल्कानंदा जोशी,
सौ. गीता उदय पोळ,
चंद्रकांत महाले ,सौ राजहंस , सौ टिपरे सौ छाया चौधरी..
दिल्ली पब्लिक स्कूल विद्यार्थी पथनाट्य सादर मोनिता सिंगल, पराक्रम चौहान, अंतरा दराडे, देवांश ठक्कर, लेखराज गांगुर्डे, असश्री आवधाने, अंजनी घाटे, अनन्या प्रजापती, आराध्य पाटील
नाट्यशिक्षक: श्री. उर्वराज गायकवाड. शिक्षिका, प्रतिक्षा झणके
आदी उपस्थित होते
कपिला नदी संवर्धन समितीचे योगेश बर्वे यांनी उपस्थित संस्था तसेच नाशिक महानगर पालिका, पंचवटी पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी यांचे आभार मानले....

57
3366 views