logo

विरारच्या विजयवल्लभ हॉस्पिटलला भीषण आग



विरारच्या विजयवल्लभ हॉस्पिटलला भीषण आग 

विरार येथील विजयवल्लभ या आज पहाटे ३:०० वाजता लागलेल्या आगीत १३जणांचा दुदैवी मृत्यू झाला आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, रुग्णालयाच्या सेन्ट्रल एसी मध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ही आग लागली. परंतु रूग्णालय प्रशासनाच्या अशा हलगर्जीपणामुळे १३ जीवांना नाहक बळी पडावे लागले.
स्थानिक प्रशासन आता रुग्णालयावर काय कारवाई करते हे पाहावे लागेल.

249
14876 views