logo

विरदेल ग्रामपंचायत येथे शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न*

*विरदेल ग्रामपंचायत येथे शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न*

(विरदेल प्रतिनिधी-राकेश बेहेरे पाटील)

*शिंदखेडा तालुक्यातील विरदेल ग्रामपंचायत अंतर्गत ६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला.शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून गुढी उभारण्यात आली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे दिप प्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले करण्यात त्या प्रसंगी विरदेल गावाचे सरपंच सौ सुवर्णा सतीश बेहेरे उपसरपंच सौ वैजंता बाई भगवान गावित सामाजिक कार्यकर्ते श्री सतीश गोटू बेहेरे रोजगार सेवक श्री नरेंद्र धनगर ग्रामपंचायत कर्मचारी श्री जितेंद्र पेंढारकर श्री अविनाश कोळी श्री दीपक कुंभार श्री स्वप्निल कुंभार व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते*

20
1473 views
1 comment  
  • Manoj Mishra

    https://youtube.com/shorts/uFMso19WANw?si=CTq1Tndi1hi10PHn