logo

जंगली प्राणी गव्हाचे धडकेत ग्रा.प. कर्मचारी चा झाला मृत्यू...

गाधानगरी तालक्यातील कुदळवाडीतील घटना रविवारी सकाळी 9 वाजता घडली गव्हाणे पाणीपुरवठा कर्मचारी याला जोराची धडक दिल्याने भिकाजी बंडू बेरकर वय 62 यांचा जागीच मृत्यु झाला.
घटने मुळे ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे आणी वन्य प्राण्यांचे वापरामुळे जंगल क्षेत्रा जवळ वस्तीमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

52
351 views