logo

नांदेड मधे सोसाट्याच्या वाऱ्या सह पावसाची हजेरी

आज दि ९ जून २०२५ रोजी नांदेड शहरात सायंकाळी ७०० वाजता जोरात वादळ चालू झाले वादळामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या त्यामुळे विज वितरण कंपनीन विज प्रवाह खंडीत केला त्यानंतर जोरदार पाऊस सुरु झाला . पावसाचा वेग फार मोठा असला तरी गेल्या काही दिवसा पासून शहरात उष्णतेमुळ नागरिक हैराण झाले होते . त्यांना या पावसामुळे थोडा का होईना थंडावा मिळाला . शहरातील उकाडा बऱ्यापैकी कमी झाला . मृग नक्षत्र लागुन दोन दिवस झाल्या नंतर मृगाचा पहिला पाऊस आज नांदेड शहरावर बरसला .

100
4206 views