logo

B.D.O पंचायत समिती सावनेर श्री सन्माननीय हिरुडकर साहेब यांनी विद्यार्थ्यांना खूप सुंदर मार्गदर्शन करून

सावनेर- B.D.O पंचायत समिती सावनेर श्री सन्माननीय हिरुडकर साहेब यांनी विद्यार्थ्यांना खूप सुंदर मार्गदर्शन करून प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे फुलाने आणि शब्द सुमनाने स्वागत केले. गोतमारे गुरुकुल च्या विद्यार्थ्यांचे अभिनय आणि कौशल्य बघून त्यांनी गोतमारे गुरुकुलच्या संचालकांचे श्री भाऊसाहेब गोतमारे यांचे सुद्धा. पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार व्यक्त व मनःपूर्वक धन्यवाद

13
3803 views