logo

मूर्तिजापूर शेतकरी सत्याग्रही संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक.

अकोला/मूर्तिजापूर :- अकोला येथे आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब येत आहेत सदर कार्यक्रमात शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती बद्दल आवाज उठवू नये म्हणून शेतकरी संघटना व क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मूर्तिजापूर पोलिसांनी घरी जाऊन केली अटक. अटक केलेले कार्यकर्ते श्री राहुल भाऊ वानखडे, श्री अरविंद भाऊ तायडे, श्री रियाज भाई सय्यद, श्री संतोष भाऊ रुद्रकार यांना शहर पोलीस स्टेशन ला अटक केली तर ग्रामीण पोलीस स्टेशनला शुभम भाऊ जवजाळ, श्री रामदास भाऊ भगत व श्री प्रवीण भाऊ खोत यांना अटक करण्यात आली
राज्य सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे परंतु शेतकरी संघटना कर्जमुक्ती घेईपर्यत स्वस्त बसणार नाही श्री राहुल भाऊ वानखडे व श्री अरविंद भाऊ तायडे यांनी सरकारला इशारा दिला.

162
6764 views