आंबेडकर यांचे पनतू व वंचित बहुजन आघाडी युवा नेतृत्व सुजात आंबेडकर यांचे नाशिक पुण्यनगरी स्वागत
ए आय एम ए युट्युब न्युज नाशिक दिनांक 12/06/2025 रोजी भव्य कार्यकर्ता मेळावा व कृतज्ञ सोहळा मेळाव्याच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीचे युवा नेतृत्व सुजात आंबेडकर यांचे रात्री बारा वाजता नाशिकरोड येथे आगमन झाले त्यावेळेस त्यांचे स्वागत करताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष अरूण शेजवळ तसेच उर्मिला गायकवाड जिल्हाध्यक्ष महिला आघाडी, वंचित ब आघाडी शहर अध्यक्ष दामोदर अण्णा पगारे, कमलेश मोरे, नाशिक रोड महाकर्मभूमी बुद्ध विहाराचे अध्यक्ष विलास गांगुर्डे तसेच भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी उपस्थित होते सुजातदादा आंबेडकर यांच्याबरोबर वंचित बहुजन आघाडी च्या राज्यस्तरीय सदस्या व नाशिकच्या निरीक्षक दिशाताई पिंकी शेख यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार घालून वंदन केले यावेळी कमलेश मोरे प्रल्हाद उघाडे,शशिकांत भालेराव सम्राटपाईक फुले सविता पवार भंडारी दीपक आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.