logo

राजस्व मंडळ पेठ अंतर्गत महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन!


मन्सूर शहा.(बुलडाणा) राजस्व मंडळ पेठ अंतर्गत महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन.
महाराष्ट्र शासना-चे महसूल विभागाचे परिपत कान्वये व वि जिल्हाधिकारी बुलढाणा यांचे आदेशानुसार मौजे पेठ येथे छत्रपती शिव ाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन दि १२जुन २०२५रोजी करण्यात आले होते सदर कार्यक्रमांस संतोष का कडे तहसीलदार, पुरवठा अधिकारी
सोनकुसळे मॅडम मंडळ अधीकारी शेळके साहेब व ग्राम महसूल अधिकारी, राहुल जाधव रजनी देशमुख, अर्चना बाहेकर, प्रवीण पाटील, सुनील साबळे कैलास कुटुंबरे व इतर विभागा-चे, अधीकारी व कर्मचारी उप-स्थित होते शिबीरामध्ये विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले तसेच संजय गांधी, पुरवठा विभाग, कृषी विभाग, पंचायत विभाग ई विभागांचे कामकाज करण्यात आले.

9
2786 views