logo

पॅरामेडीकल क्षेत्रातील कोर्स DMLT मध्ये विद्यार्थीनी मारली बाजी

सावनेर - तालुक्यातील श्री दत्त पॅरामेडीकल कॉलेज सावनेर DMLT डिप्लोमा मेडिकल टेक्निशियन परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा मनःपूर्वक अभिनंदन श्री दत्त बहुउद्देशी शिक्षण संस्था च्या वतीने तालुक्यातील प्रथम क्रमांकात सानु वानकर,83.67%द्वितिय कविता सुरकार75.% तिसरा क्रमांकावरील मधुरा कंठाने 75.44% मध्ये येणाऱ्या सर्व DMLT च्या विद्यार्थीना अभिनंदन करण्यात आले व समोरील उज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आले

53
4099 views