logo

जिल्हा प्रथमिक शाळा क्रमांक सहा माळीनगर येथे नवागताचे स्वागत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आले,,

प्राथमिक शाळा क्रमांक सहा माळीनगर येथे नवागतांचे स्वागत मोठ्या उत्साहाने करण्यात आले...
प्रथम नवीन प्रवेश घेतलेल्या बालचमुचे स्वागत करण्यात आले... शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना कुदळे मॅडम यांनी बालचिमुंना रंगीबेरंगी फुगे आणि गुलाब देऊन त्यांचे स्वागत केले.. मुलांबरोबर आलेल्या पालकांचेही स्वागत करण्यात आले.. उपस्थित सर्व विद्यार्थी व पालक यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.. सर्व विद्यार्थी पालक यांना जिलेबीचा खाऊ वाटप करण्यात आला.. शाळेच्या बालवाडीचे शिक्षिका पांढरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना चॉकलेटचा खाऊ दिला.. कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अर्चना कुदळे मॅडम आणि कोळी सर यांनी परिश्रम घेतले.. शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली..

103
1988 views