logo

शहापूर - कोट्टेकलूर - रामपूर रस्त्याची दुरवस्था : त्वरीत दुरुस्ती करा मागनी

देगलूर :तालुक्यातील शहापूर कोट्टे कलूर रामपूर रस्त्याचे दुरावस्था झाली आहे .एका पावसातच रस्ता खराब झाला आहे .त्यामुळे वाहनधारकांना व नागरिकांना खुप त्रास होत आहे . अपघाताची शक्यता आहे .त्वरित रस्ता दुरुस्त करण्यात यावा अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे .

87
4220 views