निसर्गलेखक चितमपल्ली अनंतात विलीन.
शोकाकुल वातावरणात सोलापूरकरांनी दिला निसर्ग लेखक मारुती चितमपल्ली यांना अखेरचा निरोप. मोठा जनसमुदाय त्यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित होता.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अरण्यऋषी पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले व श्रद्धांजली अर्पण केली.
#solapur #MarutiChitampalli