logo

शेलुद येथील शेवंताबाई खडके यांचे निधन

शेलुद ता. भोकरदन जि. जालना येथील शेवंताबाई खडके यांचे निधन 18 जून रोजी सकाळी 10.30 वाजता अल्प आजाराने झाले मृत्यू समय त्यांचे वय 97 वर्ष होते बुधवारी संध्याकाळी चार वाजता त्यांचा शेलुद येथेअंतिम संस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पाच मुले सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे

107
21158 views