नाशिक मध्ये पहिल्या पावसात गोदावरीला पूर
नाशिक ए आय एम ए मीडिया नाशिक दिनांक 18 व 19 जून 2025 रोजी झालेल्या पावसामुळे नाशिक मधील गोदावरी नदीला पूर आला. काल दुपारपर्यंत नाशिक गोदावरीतील हनुमानाच्या छातीपर्यंत पाणी होते या पावसामुळे नाशिकचे जनजीवन संपूर्णता विस्कळीत झाले. पुराच्या पाण्यात चार चाकी गाडी अडकली. या पाण्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे हाल झाले रस्त्यांना नदीचे नाल्याचे स्वरूप आले होते. प्रशासनाने दोन दिवस चाललेल्या सतत पडणाऱ्या पावसामुळे नदीकडील लोकांना प्रशासनाने स्थलांतरीचा इशारा दिला होता.