logo

सकल मराठा परिवार नाशिक जिल्हा समन्वयक डॉ.विकास रामहारी मेदगे आरोग्य भुषण पुरस्काराने सन्मानित

सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्याकडून दरवर्षीप्रमाणे देण्यात येणारा आरोग्य भुषण पुरस्कार सकल मराठा परिवार नाशिक जिल्हा समन्वयक डॉ.विकास रामहारी मेदगे सिन्नर यांना देण्यात आला.सदर कार्यक्रम अहिल्या नगर येथील माऊली सभागृहात आदर्श सरपंच भाऊसाहेब पेरे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सरपंच सेवा संघाचे श्री. बाबासाहेब पावसे पाटील प्रदेशाध्यक्ष श्री. रोहित पवार यांनी मेहनत घेतली

25
1889 views