logo

*भावपूर्ण श्रद्धांजली*

*ऑनलाइन जुगाराने कुटुंब संपवून टाकले..*
*ऑनलाइन रम्मीचा डाव संपूर्ण कुटुंबाच्या जीवावर बेतला; कर्जबाजारीपणातून तरुणाने पत्नीसह पोटच्या गोळ्याला संपवले.. आज सकाळी सदर दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे.. धाराशिव जिल्ह्यातील बावी या गावातील लक्ष्मण जाधव नामक ट्रॅक्टर चालकाने बायको अन् मुलाला आधी संपवले अन् नंतर स्वतः जीव घेतला असल्याची शक्यता आहे.. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार मयत ट्रॅक्टर चालकास ऑनलाइन रम्मी खेळण्याचा नाद लागला होता.याच त्याची आर्थिक परिस्थिती बिकट आली अन् त्यांना नैराश्यातून आधी कुटुंबाला नंतर स्वतःला संपवून घेतले......* *कळकळीची विनंती आहे मित्रांनो.. ऑनलाइन जुगाराच्या नादी लागू नका.. सुखाची अन् कष्टाची भाकर आयुष्यभर पुरते मात्र जुगार, सट्टा, मटका अन् गुटखा आपला खूप वाईट शेवट करून टाकतो... त्यामुळे बाळांनो या ऑनलाइन रमीपासून दूरच रहा.*
*भावपूर्ण श्रद्धांजली*

1
110 views