logo

आंतरराष्ट्रीय योग दिन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळ खांबी ता.माळशिरस.जि..सोलापुर

आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळखांबी तालुका माळशिरस येथे योग दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने योगासने केली तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योगासनाबद्दलचे महत्त्व पटवून दिले व दररोज आपण योगासने का करावे त्याचे फायदे सांगितले. मुलांनी अतिशय उत्साहाने योगासनामध्ये सहभाग घेतला होता. सर्व शिक्षकांनी समोर उभे राहून योगासने करून दाखवली. यामध्ये सर्व शिक्षक व विद्यार्थी सहभागी होते.

39
982 views