logo

तुमसर किराणा ओलीत सहा दुकान फुटले



तुमसर किराणा ओळींत सहा दुकान फुटले

तुमसर शहरातील प्रसिद्ध किराणा ओळींत आज रविवार 22 जून 2025 रात्री दोन वाजता चोरट्यांनी सहा दुकान फोडले. निखारे यांच्या दुकानातील जवळपास सात लाखांच्या वर चोरांनी हात साफ केले. दुकानदार आणि सामाजिक कार्यकर्ते कृष्णा पाटील यांनी पोलिसांना तक्रार केल्यानंतरही एक तास लोटूनही पोलीस पोहोचली नाही.


101
1106 views