logo

आळंदी अवेळी लाईट बिल वाटप आणि रीडींग मधील गोंधळामुळे आळंदीकर त्रस्त शिवसेना कडून महावितरण ला निवेदन

(आइमा मीडिया) आळंदी शहरातील अवेळी लाईट बिल वाटप आणि ट्रेडिंगची समस्यामुळे सामान्य नागरिकांना होणारा त्रास बाबत तक्रारीचे (आळंदी ) त्यासंबंधीत त्वरित उपाय योजनेबाबचे निवेदन शिवसेना शहर प्रमुख (शिंदे गट) राहुल न्यानेश्वर चव्हाण व शिवसेना शाखाप्रमुख रोहिदास कदम विनायक महामुनी विशाल तापकीर व पत्रकार अर्जुन मेदनकर यांनी चाकण येथे महावितरण अधिकारी राजेंद्र गोरे यांना दिले निवेदनात वेळेवर लाईट बिल वाटप न होणे दर महिन्याला लाईट बिल वेळेवर मिळत नाही त्यामुळे नागरिकांना बिल भरण्यासाठी अडचणी येतात रेडींग न घेतल्यामुळे अंदाजे पिलर ट्रेडिंग घेण्याचं काम वेळेवर होत नसल्याने अंदाज बिल पाठवल्या जातो जे अनेकदा चुकीचं आणि जास्ती रकमेचा असतं त्यामुळे सामान्य नागरिकांचा आर्थिक ताण सहन करावी लागतो महावितरण कार्यालय वारंवार भेटी अंदाज बिल कमी करण्यासाठी किंवा बिलाची संबंधित तक्रारी सोडवण्यासाठी नागरिकांना वारो वार चाकण येथे पळावे लागतं व चकरा मारावे लागतात त्यामुळे त्यांच्या वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातो या सर्व समस्यामुळे आळंदी ते सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे यावर त्वरित उपयोजना करावीत अशी आमची विनंती लाईट बिल वाटपण्याची प्रक्रिया नेहमी आणि वेळेवर करावे रीडिंग घेण्याचं काम अनिश्चित वेळेपत्र नुसार आणि पारिदर्शी कापणे करावे चुकीचे किंवा अंदाजी बिलाची समस्या त्वरित निराकरण करण्यासाठी कार्यालयात विशेष कक्षा स्थापन करावे आम्ही शिवसेना आळंदी शहर प्रमुख या निवेदन द्वारा आपणास विनंती करतो की वरील समस्याचे निराकरण तातडीने करावे आणि सामान्य नागरिकांना होणारा त्रास कमी करावे आपणही समस्या गांभीर्याने लक्ष घाला आणि त्वरित उपयोजना कराल अशी अपेक्षा करतो

1
260 views