
आळंदीत हावेळी लाईट बिल वाटप आणि रेडींग मधले गोंधळामुळे आळंदीकर त्रस्त शिवसेना कडून महावितवरांना निवेदन
(आइमा मीडिया) आळंदी शहरातील हा वेळी लाईट बिल वाटप आणि रीडिंग समस्यामुळे सामान्य नागरिकांना होणारा त्रास बाबत तक्रारीचे (आळंदी) त्या संबंधित त्वरित उपाय योजनेबाबत चे निवेदन शिवसेना शहर प्रमुख (शिंदे गट) राहुल ज्ञानेश्वर चव्हाण व शिवसेना शाखाप्रमुख रोहिदास कदम विनायक महामुनी विशाल तापकीर पत्रकार अर्जुन मेदनकर यांनी चाकण येथे महावितरण अधिकारी राजेंद्र गोरे यांना दिले निवेदनात वेळेवर लाईट बिल वाटप न होणे दर महिन्याला लाईट बिल वेळेवर मिळत नाही त्यामुळे नागरिकांना बिल भरण्यासाठी अडचणी येतात रेडींग न घेतल्यामुळे अंदाजे रेडींग घेण्याचं काम वेळेवर होत नसल्याने अंदाजे बिले पाठवल्या जातात जे अनेकदा चुकीच आणि जास्ती रकमेची असते त्यामुळे सामान्य नागरिकांना अधिक तान सहन करावे लागतो महावितरण कार्यालय वारंवार भेटी अंदाजी बिल कमी करण्यासाठी किंवा बिलाच्या संबंधित तक्रारी सोडवण्यासाठी नागरिकांना वारंवार चाकण येथे कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात त्यामुळे त्यांची वेळ पैसा दोन्ही वाया जातो या सर्व समस्यामुळे आळंदीते सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे यावर त्वरित उपयोजना करावे त अशी आमची विनंती लाईट बिल वाटपण्याची प्रक्रिया नेहमी वेळेवर करावी रीडिंग घेण्याचे काम अनिश्चित वेळ पत्र नुसार आणि पारिदशी करावे चुकीचे केव्हा अंदाजी बिलाची समस्या त्वरित निराकरण करण्यासाठी आळंदी कार्यालयात विशेष कक्षा स्थापन करावे आम्ही शिवसेना आळंदी शहर प्रमुख हे निवेदन द्वारा आपणास विनंती करतो की वरील समस्याचे निराकरण तातडीने करावे आणि सामान्य नागरिकाला होणारा त्रास कमी करावे आपण ही समस्या गांभीर्याने लक्ष घाला आणि त्वरित उपयोजना कराल अशी अपेक्षा करतो