logo

श्री बड़ा हनुमान मंदिर भुसावल येथे आंबा महोत्सव

भुसावळ येथील श्री बड़ा हनुमान मंदिर येथे हिन्दू धर्माचा एकते साठी, व जागृती साठी तसेच विश्व कल्याणा साठी मागील 74 आठवडे पासून सामूहिक हनुमान चालीसा पाठ उपक्रम निरंतर सुरू असून दि. 28 जून रोजी 75 वा सप्ताह आंबे महोत्सव म्हणुन साजरा करण्यात येत आहे या दिवशी हनुमानताला 101 किलो आंब्याचे नैवेद्य दाखवुन आंबे प्रसाद म्हणुन वितरित करण्यात येणार आहे तरी भाविकांनी अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन श्री बड़ा हनुमान मंदीर व भक्त परिवारा तर्फे करण्यात आले आहे ...

60
2185 views