logo

बार्शी तालुक्याचे माजी आमदार राऊत यांचा मुलाचा माज जनतेच्या उराशी आला आहे

नेमका महाराष्ट्रात चाललय काय सत्तेचा माज की जनतेची गुलामगिरी आज पर्यंत जे काही भांडण तांडन जे काही हे राजकारण शिवाय कोणीच करत नाही आज बार्शी येथील आमदार राऊत यांचा मुलगा गोरगरीब जनतेला येऊन शिवे करत आहे जीवे मारण्याची धमकी देत आहे गरीब जनतेने वाली कोण आज आमदाराचा मुलगा येऊन भर बाजारामध्ये किंवा जनतेमध्ये किंवा एखाद्या मार्केटमध्ये धमकी देतो एवढा माजरीपणा यांना कशाचा पाहिजे सध्याचा माझा एक पैशाचा माज आहे गरीब जनतेने निवडून द्यायचं आणि यांच्या पायाशी पडून राहायचं आमदारकी आली यांचा माजरीपणा चालू होतो

0
0 views