logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

दी 27/6/2025भीम आर्मी भारत एकता मिशन तालुका एरंडोल कार्यकाणी नियुक्ती पत्र देण्यात आले

दी 27/6/2025भीम आर्मी भारत एकता मिशन तालुका एरंडोल कार्यकाणी नियुक्ती पत्र देण्यात आले मान्यय भीम आर्मी जिल्हा अध्यक्ष श्री गणेश भाऊसाहेब सपकाळे भाऊसाहेब यांच्या आदेशानुसार एरंडेल तालुका भीम आर्मी श्री समाधान भाऊ लोखंडे यांनी तालुका पदाधिकारी नियुक्ती पत्र लिहून देण्यात आले भीकन गफ्फर भाऊखाटीक तालुका कार्य अध्यक्ष गाव नागदुली रूपेश भाऊ जिभाऊ खैरे महा सचिव गाव नागदुली संदीप प्रकाश आहीरे ता सहकार्य अध्यक्ष गाव कठोली नितीन भाऊ रामदास सिरसाळे तालुका सहसचिव गावं खंर्ची व अबीद रशिद बागवान ता सहकार्य अध्यक्ष व न्याणेशर चावदस नन्नवरे तालुका सचिव व समीर भाई मंजूर खाटीक तालुका संघटक व कीरण जी सुरेश नन्नवरे तालुका सदस्य व रईस राशिद पिंजारी तालुका सदस्य एरंडोल सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आणि संघटना बांधीलकी च्या व फुठील वाटचालीत काम करण्यासाठी सर्व पदाधिकारी ना शुभेच्छा देण्यांत आलें भीम आर्मी तालुका प्रमुख श्री समाधान भाऊ लोखंडे एरंडोल जय भीम जय रविदास जय संविधान

219
5916 views

Comment