logo

गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात सातारा जिल्हा ख्रिश्चन कम्युनिटीचा निवेदनाद्वारे निषेध


सातारा जिल्ह्यातील ख्रिश्चन समाजाच्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तेराव्या वंशज छत्रपती श्री. उदयनराजे भोसले यांच्याकडे निवेदन सादर करून आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात जाहीर निषेध नोंदवण्यात आला.


या निवेदनाद्वारे पडळकर यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला असून, संबंधित विधानामुळे समाजाच्या भावना दुखावल्याचे म्हटले आहे.


या प्रसंगी ऑल इंडिया मीडिया असोसिएशनचे सोशल मीडिया ॲक्टिव्हिस्ट आशिष पवार उपस्थित होते.


0
131 views