logo

संतोषभाऊ दाभाडे पाटील यांना वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट दिली.

आज निर्मलवारी संयोजक, तळेगाव दाभाडे शहर भाजपा मा. अध्यक्ष श्री. संतोषभाऊ दाभाडे पाटील यांना वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट दिली.

यावेळी सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तळेगाव दाभाडे शहरातील प्रमुख मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी उपस्थित नागरिकांशी मनमोकळा संवाद साधला आणि संतोषभाऊंना आयुष्यात उत्तम आरोग्य, यश आणि निरंतर जनसेवेची ऊर्जा लाभो, हीच बाप्पाचरणी प्रार्थना करत त्यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.

9
301 views