logo

पुढील ३-४ तासांत नांदेड, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे. मंत्रालय, मुंबई.

हिंगोली जिल्हा प्रतिनिधी

पत्रकार काशिनाथ नाटकर
पुढील ३-४ तासांत नांदेड, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे. मंत्रालय, मुंबई
गेले चार ते पाच दिवस झाले आहे पाऊस चालू आहे या पावसामुळे लाईनचे पोल तुटून पडले आहे त्यामुळे वीज पुरवठा थकीत झाली

10
787 views