मोटरसायकलवर बसताना काळजी घ्या.
*महिला भगिनींना तरुण मुलींना नम्र विनंती... टू व्हीलर वर बसताना आपला दुपट्टा, स्कार्फ किंवा साडीचा पदर व्यवस्थित करून मगच गाडीवर बसावा. ही कडकडीची नम्र विनंती 🙏. दोन मिनिट वेळ लागला तरी चालेल.
या छोट्या मुलीचा हात चक्क तुटून शरीरा वेगळा झाला
हा व्हिडिओ महिला भगिनींनी महिला भगिनींच्या, मुला बाळाच्या हितासाठी जास्तीत जास्त ग्रुप वर शेअर करावा....🙏🙏🏻🇮🇳🌹