
आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे प्रकरणामध्ये आरोपीला जामीन
अकोला / मूर्तिजापूर :- प्रस्तुत प्रकरणाची हकीकत अशी आहे की, आरोपी व मृतक याची पत्नी सोबत अनैतिक सबंध असल्याने मृतक याना माहित पडले. मृतकानी दोन्ही आरोपीना समजविण्याचे प्रयत्न केले दोन्ही आरोपी यांनी मानसिक त्रास दिल्याने मृतक हयाला आत्महत्यास प्रवृत्त केले त्यामुळे मुर्तिजापूर शहर येथे गुन्हा दाखल झाल्याने मृतकाची पत्नी व आणखीन एक आरोपी यांना अटक करण्यात आली. सदरहू प्रकरण अजामीनपात्र असल्याने व सत्र न्यायालय येथे चालविण्यास असल्याने आरोपी क १ यानी जमानत अर्ज अॅड एम एम हुसैन यांनी दाखल केली होती.
अॅड. एम. एम. हुसैन यानी सदरहु गुन्हा गभीर स्वरूपाचा असल्याने खुप सविस्तर युक्तिवाद केला आणि सदरहु अजामीनपात्र व गंभीर असलेल्या गुन्हयामध्ये जोरदार युक्तीवाद केल्याने आरोपीचे जामीन घेण्यास यशस्वी झाले.
सदरह गंभीर स्वरूपाच्या अपराध मध्ये व अजामीनपात्र अपराध मध्ये जामीन घेणे अत्यंत कठीण असल्यामुळे सुध्दा अॅड एम. एम. हुसैन यांचे अनुभव व युक्तीवाद आणि परिश्रमाने सदरहू आरोपींना जामीन मिळाली व न्यायाच्या दृष्टीने त्यांना उचित संधी मिळाली म्हणून आरोपी व इतर लोक अॅड. एम. एम. हुसैन यांची खुप प्रशंसा करीत आहेत त्यांचे आभार व्यक्त करीत आहेत.