logo

" तपास पथकाची मोठी कामगीरी; ३ सराईत आरोपी सह ११ दुचाकी ताब्यात..

हडपसर : मा.पोलीस आयुक्त सो. पुणे शहर यांनी पुणे शहरात वाहन चोरीचे गुन्ह्याचे प्रमाण वाढत असल्याने, त्याबाबत कारवाई करणेबाबत गुन्हे आढावा बैठकीदरम्यान सूचना दिल्या होत्या. मा. डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त सो., परिमंडळ ५ यांनी देखील हडपसर पोलीस ठाणे येथे अधिकारी यांची बैठक घेवून वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत सुचना दिल्या. वरीष्ठांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे संजय मोगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, यांनी तपास पथक अधिकारी / अंमलदार यांची मिटींग घेवून वाहनचोरीचे गुन्हे उघड करण्याबाबत नियोजन केले.

त्यानुसार हडपसर तपासपथकाने २०.०७.२०२५ ते २७.०७.२०२५ दरम्यान आरोपी नामे १) अमन ऊर्फ परश्या भोला तिवारी वय १९ वर्षे रा. संग्राम हॉटेलच्या मागे, डी पी रोड माळवाडी हडपसर पुणे. २) मोहम्मद अशरफ अली ईम्तीयाज अली अजमेरी वय २० वर्षे, रा. लेन नं. १४, सुक्ने वस्ती, रिलक्स हॉटेलजवळ, खराडी पुणे. ३) प्रणव गणेश जमादार वय २० वर्षे रा. स.नं. ५६/२१ माळवाडी, वडगावशेरी पुणे. तसेच २ विश्रीसंघषित बालक यांना ताब्यात घेवून / अटक करून त्यांचे कडून महागड्या दुचाकी या हस्तगत करण्यात आल्या आहेत.

आरोपीकडून आज रोजी पर्यंत एकूण ११ गुन्हे उघडकीस झाले असून किं. रु १२,३०,०००/- चा माल जप्त केला आहे. त्यामध्ये २ बुलेट, २ डयुक, १ यामाहा एफड़ोड, ४ स्प्लॅन्डर, २ अॅक्टीवा, अशा ११ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

हडपसर पोलीस स्टेशन ०५, मुंढवा पो.स्टे ०२, बंडगार्डन पो.स्टे ०१, विमाननगर पो.स्टे ०१, विश्रामबाग पो.स्टे ०१, आणि देहुरोड पो.स्टे ०१ एकूण ११ गुन्हे उघडकीस आलेले आहेत.

उघडकीस आलेले गुन्हे आणि पोलीस स्टेशन पुढीलप्रमाणे.

पोलीस स्टेशन

अ.क्र

वाहनाचा प्रकार

आरटीओ नंबर



हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं ६६५/२०२५ भा. न्या. सं. कलम ३०३(२)

हिरो स्प्लॅन्डर

MH 12 TF 5932

हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं ४६१/२०२५ भा. न्या.सं. कलम ३०३ (२)

हिरो स्प्लॅन्डर

MH 13 EH 4830

हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं ६८०/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३(२)

यामाहा एफझेड

MH 12 NV 5498

विश्रामबाग पोलीस स्टेशन गु.र.नं १६२/२०२५ भा. न्या. सं. कलम ३०३ (२)

बुक केटीएम २००

MH 10 CS 9383

बंडगार्डन पोलीस स्टेशन अदखलपात्र गु.र.नं ३०४/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३(२)

हिरो होंडा स्लॅन्डर

MH 12 DQ 3877



देहूरोड पोलीस स्टेशन गु.र.नं २१६/२०२५ भा. न्या. सं. कलम ३०३(२)

हिरो स्प्लॅन्डर

MH14 CB 3223

हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं ५६८/२०२५ भा.न्या.सं. कलम-३०३(२),३(५)

रॉयल इनफिल्ड क्लासिक ३५०

MH 12 MD 5035

हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं ५२६/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३ (२)

रॉयल इनफिल्ड क्लासिक ३५०

ΜΗ 12 ΝΝ 0123

११

विमानगर पोलीस स्टेशन गु.र.नं २२८/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३(२)

होन्डा अॅक्टीवा

MH 12 NR 5558

मुंढवा पोलीस स्टेशन गु.र.नं १२८/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३(२)

उयुक कपंनीची ३९० सीसी होन्डा अॅक्टीवा

MH 12 QC 7864

मुंढवा पोलीस स्टेशन गु.र.नं १७२/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३ (२)

MH 12 NZ 0024

सदरची कामगिरी ही मा. श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त सो पुणे शहर, मा. श्री.रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त साो. पुणे शहर, मा. श्री. मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त साो, पूर्व प्रादेशिक विभाग, मा. डॉ. राजकुमार शिदे, पोलीस उप आयुक्त सो., परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली मा. अनुराधा उदमले मॅडम, सहाय्यक पोलीस आयुका, हडपसर विभाग पुणे, संजय मोगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, निलेश जगदाळे, पोनि. (गुन्हे), अश्वीनी जगताप पोनि. (गुन्हे), यांचे सूचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, अंमलदार अविनाश गोसावी, संदीप राठोड, दिपक कांबळे, सचिन जाधव, अमित साखरे, निखील पवार, निलेश किरवे, बापू लोणकर, अमोल दणके, भगवान हंबडे, अजित मदने, अभिजीत राऊत, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलीक केसकर, चंद्रकांत रेजितवाड, रचिकांत कचरे, महाविर लॉते, नामदेव मारडकर, ज्ञानेश्वर चोरमले, माधव हिरये, यांचे पथकाने प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

18
1034 views