logo

**साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105 व्या जयंतीनिमित्त अभिनंदन*****

अण्णा भाऊ साठे यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे आहे, परंतु त्यांना आपण अण्णा भाऊ साठे या नावाने ओळखतो ते एक मराठी समाज सुधारक लोककवी आणि लेखक होते, त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते.*

*अण्णाभाऊंना साहित्याचे संस्थापक म्हणून ओळखले जाते तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती, तसेच त्यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक हे त्यांच्या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करता

16
1940 views