आज जिल्हा परिषद शाळा माळखांबी येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली
*आज जिल्हा परिषद शाळा माळखांबी येथे साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांचे भाषणे झाली.शाळेतील शिक्षक श्री.तुकाराम जाधव सर यांनी साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या जीवनाविषयी माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.*
💐💐💐💐💐💐💐💐💐💐