
वर्धा :-साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती पोद्दार बगीचा येथे उत्साहत साजरी
वर्धा :- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105वि जयंती कृष्णनगर पोद्दार बगीचा येथे दि. 01/08/2025, शुक्रवार रोजी साजरी करण्यात आली, कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रणजित मधुकर खडसे हे उपस्थित होते,कार्यक्रमाचे उदघाटन म्हणून मा.दिलीप जाधव, मा.मा. नगरसेवक संतोष ठाकूर,रवी वानखेडे,क्रिश खडसे देवा खडसे, सारिका खडसे,शकुंतला खडसे,चंदाताई वानखेडे,विठ्ठल वानखेडे,अनिल जाधव,भारती जाधव,शिला जाधव,संकेत जाधव,करण वानखेडे, मंजू वानखेडे,सुनीता बावणे,शैलेश तायवाडे,निलेश तायवाडे,शंतनू वासेकर,सुरज बेले, निहाल बेले,सानिका वानखेडे,मयूर वानखेडे,संतोष खडसे, गजानन खडसे,जीवन खडसे, तुळसाबाई खडसे,आरती खडसे,माहीर खडसे,उपस्थित होते,सर्वात प्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले,त्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवना बद्धल मार्गदर्शन करण्यात आले,कार्यक्रमाचे संचालन कैलास भाऊ वानखेडे यांनी केले,तर आभार रिचा कैलास वानखेडे यांनी मानले, सामाजिक कार्यकर्ता सुमेध धनविज, आणि कृष्ण नगर पोद्दार बगीचा येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते........