जेवळी महाराष्ट्र मधील ग्रामपंचायत कार्यलय यांनी केले भ्रष्टचार विरोध मध्ये गरीब जनतेला न्याय मिळवून देण्याकरिता लोहारा तालुकाध्यक्ष श्री श्यामसुंदर तोरकडे साहेब हे जुने गावठाण मध्ये 1/8/2025 रोजी पासून बेमुदत उपोषण साठी बसले आहेत या कडे महसूल अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकारी यांनी कोणते ही दक्षता घेतली नाही
याना न्याय भेटलाच पाहिजे