logo

A. V. फाउंडेशन चिखली (मैना) यांच्यातर्फे सोलर इन्स्टॉलेशन अँड मेन्टेनन्स या कोर्सचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

काटोल तालुक्यातील विद्यार्थ्यांना सोलर इन्स्टॉलेशन अँड मेन्टेनन्स कोर्सचे प्रमाणपत्र A.V. फाउंडेशन चिखली ( मैना ) यांच्या तर्फे प्रोजेक्ट मोबिलायझर हेड मा.रुपेश जी केने सर, ग्रा.सदस्य गोन्ही चिखली (मैना) चे मा. विक्कीजी पाटील, प्रकल्प व्यवस्थापक - विकासजी सोमकुवर यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

65
1906 views