जेवळी ता लोहारा जिल्हा धाराशिव महाराष्ट्र मधील गरीब जनतेला न्याय देण्यासाठी श्री श्यामसुंदर तोरकडे साहेब याचे जुने गावठाण मधील विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण चे आज तिसरे दिवस आहे तरी आज पर्येंत शासकीय प्रशाशन आता पर्येंत कोणते ही भेट दिली नाही आणि उपोषनकर्त्याचे समाधान केले नाही
उपोषण कर्त्याला कोणते ही हानिकारक अपघात झाला तर त्या सर्वस्वी जबाबदार म्हणून फक्त आणि फक्त ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी आणि जेवळी ग्रामपंचायत कार्यालय आणि येथील प्रशाशन राहील कारण क8 उपोषण कर्त्याचे तबियत खालावलेली आहे