logo

चि रुद्र आकाश पवार याचा दुसरा वाढदिवस विशेष मुलांसोबत साजरा....

दि. ०२/०८/२०२५ वार- शनिवार रोजी आमच्या चामुंडा माता बहुउद्देशिय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा येथे मा.श्री. आकाश महेंद्र पवार (फर्निचर मॅन्युफॅक्चर अमळनेर/पारोळा) यांचा मुलगा चि. रुद्र आकाश पवार याचा २ वाढदिवसानिमित्त आपले शाळेतील विशेष विद्यार्थ्यांना मीष्ठांन भोजन साठी रोख ५१००/– रुपये आणि त्यासोबत शैक्षणिक साहित्य (नोटबुक, पेन्सिल, इत्यादी) दिले यावेळी मा. श्री. महेंद्र पवार ( संचालक - कुसुमाई फर्निचर इलेक्ट्रिक मॉल पारोळा, अमळनेर), श्री. पराग वाडे, श्री. तुषार पवार, श्रीमती. अंजली पवार, श्रीमती. भारती पवार, श्रीमती. सोनल पवार हे मान्यवर उपस्थित होते.यावेळी मा.श्री.महेंद्र पवार यांनी आई आणि वडिलांच्या नावाने विशेष मुलांच्या शाळा, वसतिगृह इमारतीसाठी मोठे सोलर प्लांट (वीजबिल बचत होणारे) बसून देण्याची सांगितले.उपस्थित मान्यवरांचा स्वागत सत्कार संस्थेचे अध्यक्ष मा. अण्णासो.डॉ. योगेश महाजन सर यांच्या वतीने मनिष जाधव, रामकृष्ण शेलकर यांच्या हस्ते करण्यात आला.सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन हेमंत महाजन सर यांनी केले.

0
2 views