आष्टी पाटोदा शिरूर तालुक्याचे माजी आमदार भीमरावजी धोंडे साहेब यांच्या वाढदिवस आनंदात साजरा झाला
आष्टी पाटोदा शिरूर तालुक्याचे माजी आमदार भीमरावजी धोंडे साहेब यांच्या आज वाढदिवस आनंदात साजरा झाला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आले होते तसेच सुंबेवाडीतील साहेबान वर प्रेम असलेले सुंबेवाडी गावचे माजी सरपंच चंद्रशेखर साके.महादेव शेळके.अशोक वाळके.भाऊसाहेब शेळके.अशोक कुताळ . सतीष शेळके.भिवाजी सुरवशे.नवनाथ साके. जनार्दन वाळके आदि उपस्थित होते