logo

लेंडी प्रकल्प कार्यकारी अभियंता यांना निलंबित करा : अँड इर्शाद पटेल यांची मागणी


देगलूर:महाराष्ट्र व तेलंगणा राज्याच्या संयुक्त प्रकल्प लेंडी प्रधान प्रकल्प म्हणून ओळखला जातो .गेल्या 38 वर्षापासून प्रकल्प रखडलेला होता आता पुनर्वसनाचे काम सुरू आहे .परंतु निष्कृष्ट दर्जाचे काम होत असल्याने लेंडी प्रकल्प कार्यकारी अभियंता यांना निलंबित करा व इतर मागण्या साठी नांदेड जिल्ह्यातील रावणगाव खानापूर व इतर गावातील नागरिक व राष्ट्रीय पत्रकार संघ भारत संघटनेचे नांदेड जिल्हा अध्यक्ष ॲड.इर्शाद पटेल त्यांच्या नेतृत्वाखाली देगलूर उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे त्याप्रसंगी संघटनेचे पदाधिकारी सदस्य व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .

28
988 views