गेल गॅस कंपनीच्या विरोधात आप चे तालुका अध्यक्ष पंकज घाटोडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचे आंदोलन
आम आदमी पार्टी चे तालुका अध्यक्ष पंकज घाटोडे यांनी मांडली अधिकारी यांच्या समोर ठामपणे भुमिका