logo

अपहरणाच्या गुन्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या कलमांची वाढ...

राहुरी पोलिसांच्या ऑपरेशन मुस्कान अंतर्गत एका आठवड्यात एकूण 5 मुलींचा शोध व पालकांच्या ताब्यात

राहुरी पोलीस स्टेशन येथे गु.र.नंबर 1072/2024 भारतीय न्याय सहिता कलम 137(2) प्रमाणे दिनांक 09/10/2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्हयामध्ये अपहरीत मुलीबाबत काहीएक माहिती उपलब्ध्द नसतांना गुप्त बातमीदाराच्या मदतीने व तांत्रिक तपासाद्वारे तसेच अथक परीश्रम घेवुन गुन्हयातील अपहरीत मुलीचा माग काढुन तिचा शोध घेऊन तीला राहुरी पोलीस स्टेशनला आणून सदर पीडितेस तिचे नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे. व अपहरण करणारा युवक नामें अनिल राजू पवार वय 20 वर्ष राहणार बहाळ तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव हल्ली राहणार लोणी तालुका राहता यास दिनांक 05/08 /2025 रोजी 20/ 15 वाजता अटक करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुदाम शिरसाठ, पोहे कॉ आवारे हे करत आहेत.
*ऑपरेशन मुस्कान अंतर्गत राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील मुलींचा शोध घेऊन मागील आठवड्यात 5 मुलींचा शोध घेऊन त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले.*
सदरची कारवाई मा.श्री. सोमनाथ घार्गे सो. पोलीस अधीक्षक अहिल्यानगर , मा.श्री. सोमनाथ वाकचौरे सो. अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर , श्री. डॉ.बसवराज शिवपुजे सो. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग जिल्हा अहिल्यानगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय आर.ठेंगे, सपोनी सुदाम शिरसाठ पोहेकॉ आवारे, पोहे का कुदळे, सुरज गायकवाड, पोना कोकाटे पोकॉ. रवी पवार,, मपोकॉ. वृषाली कुसळकर , मीना नाचन नेमणुक राहुरी पोलीस स्टेशन जि. अहिल्यानगर व पो.ना.संतोष दरेकर, नेमणुक अपर पोलीस अधीक्षक सो श्रीरामपुर जि. अहिल्यानगर मोबाईल सेल यांनी केलेली आहे.

12
556 views