logo

कधीपर्यंत सहन करणार भारत वर्ष महापुरुषांचा अपमान लोणीकंद वाघोली पोलीस स्टेशन शिवभक्ताचे आत्मदहन करण्याचा इशारा

कधीपर्यंत सहन करणार भारत वर्ष महापुरुषांचा अपमान लोणीकंद वाघोली पोलीस स्टेशन शिवभक्ताचे आत्मदहन करण्याचा इशारा
पुणे कधीपर्यंत सहन करणार भारत वर्ष महापुरुषांचा अपमान धर्माचा अपमान गेल्या काही महिन्यापासून अखंड भारत वर्षे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सनातन धर्म क्षत्रिय मराठा समाजाचा अशील व गलिच्छ भाषेमध्ये शिव्या देऊन अपमान करणाऱ्या जयदीप नाहाटा व याची कुटुंब गेल्या काही वर्षापासून अपमान करत आहेत हेच नाही तर हिंदू धर्मातील मुलींचे संसार उध्वस्त करत आहेत व हिंदू मुलींना काही वर्ष महिन्यापासून सुरू आहे वारंवार तक्रार देऊन सुद्धा लोणीकंद वाघोली पोलीस स्टेशनचे कर्मचारी जयदीप यांना वर कारवाई करत नाही आहे मनस्ताप झालेला आहे व माझे मन खूप दुखावलेले आहेत आणि अशा नराधमावर कारवाई होत नसेल तर माझ्या जीवनात जीवन जगून काय अर्थ आहे प्रशासनाने तत्काळ दिलेल्या तक्रारीमध्ये या आरोपीवर तत्काळ कारवाई करावी अन्यथा 15 ऑगस्ट रोजी वाघोली लोणीकंद यांच्यामध्ये मी अनिलराव पाटील आत्मदहन करणार अशी मुख्यमंत्री कार्यालय महाराष्ट्र पोलिस संचालक पुणे कमिशनर यांना ई-मेल व व्हाट्सअप वर आत्मदहनचा इशारा जे पत्र पाठवलेले आहेत

18
408 views