उमरी येथे पशु वैद्यकीय शिबिर
पशु वैद्यकीय चिकित्सालय उमरी तालुका सावनेर जि नागपूर 8/8/2025 ला पशु चिकीत्सा व वंधत्व निवारण शिबिर पढरी जलालखेडा तालुका सावनेर
या कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर ऋषिकेश शहाणे व समस्त गावकरी मंडळी मिळुन हे शिबिर घेण्यात आले या शिबिरात 12 गाईचे वैद्यकीय निवारण व उपचार करण्यात आला 6 बैलांचे खच्चीकरण व 27 गाय.बैल,17 बकऱ्यांचे उपचार करून 130 जंतनाशक गोळ्यांचे वाटप यावेळेस इथे उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे सरपंच सौ. प्रेरणाताई जोगी.उपसरपंच कैलास बोटरे.तसेच मान्यवर श्रीकांत माडेकर. डॉक्टर मालोदे. डॉक्टर पांडव. डॉक्टर मालापुरे. डॉक्टर संदीप ढवळे. डॉक्टर वंदना मॅडम. डॉक्टर शैलेश गायकवाड.डॉक्टर अंबादास राठोड. आप चे जेष्ठ कार्यकर्ते संजय टेंभेकर. यांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबिरामध्ये गावातील शेतकरी व नागरिक तरुण मुलांचा चागला प्रतिसाद मिळाला.