आज कोराई चाररस्ता येथे 9 आगस्ट विश्व आदिवासी गौरव दिवस मोठ्या उत्साहाने साजरा
अक्कलकुवा प्रतिनिधी:(गंगाराम वसावे)
आज कोराई चाररस्ता येथे 9 आगस्ट विश्व आदिवासी गौरव दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी ईश्वर दादा चौधरी भारत आदिवासी पार्टी चे महाराष्ट्र प्रदेश मंत्री सायसिंग वसावे , अक्कलकुवा तालुका युवा प्रमुख अर्जुन पाडवी, कोराई ग्राम पंचायत चे सरपंच सरदार तडवी, संजय तडवी, रमण तडवी, बाबू दादा पाडवी सबिर मकरानी अब्जल मकरानी, सुरेश तडवी, सिकंदर मकरानी, विनोद वसावे सह बाप पार्टी चे शेकडो कार्य करते उपस्थित होते हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सर्वात मोलाचा वाटा कोराई ग्राम पंचायत चे सरपंच संजय तडवी यांचा होता व सर्व आदिवासी सामाज बांधवानी सहकार्याची भूमिका पारपाडली व शेकडो आदिवासी बांधव कार्यक्रमाला उपस्थित होते 9 आगस्ट विश्व आदिवासी गौरव दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.