logo

कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाउंडेशनच्या वतीने राखी विथ खाकी उपक्रम मोठ्या उत्साहाने साजरा

🫡सद्रक्षणाय खलनिग्रहनाय 🇮🇳🇮🇳 “स्वतःच्या परिवाराला सोडून आपल्या सुरक्षेसाठी दिवसरात्र झटणाऱ्या पोलिसांना सलाम.”
🫡🫡🫡🫡🇮🇳🇮🇳🇮🇳

♥️राखी विथ खाकी ♥️
*तुम्ही राखी बांधा अथवा बांधू नका परंतु तुम्ही केव्हाही अडचणीत असाल तेव्हा "राखी" च्या रुपात ही "खाकी" तुमच्या रक्षणासाठी सदैव आहे हे तसेच आम्ही कर्तव्यदक्ष पोलिस मित्र भगिनी कधीही विसरू शकणार नाही म्हणूनच हा दिवस तुमच्या साठी आम्ही पण हक्काने येतो ..!!! 👍*

♥️राखी विथ खाकी 🫡♥️

या उपक्रमांतर्गत आज नाशिकरोड पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळ साहेब, व उपनगर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जयंत शिरसाठ साहेब यांच्या उपस्थितीत पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना राखी बांधून राखी विथ खाकी हा बहिण भाऊचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला कुठल्याही सण वार ऊन पाऊस वारा यांची पर्वा न करता कर्तव्य पार पाडणारे पोलिस बांधवांना सर्वांनी राख्या बांधून औक्षण करून साजरा केला

⭕कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाऊंडेशन व ⭕शिखरस्वामिनी महिला बहुउद्देशीय मंडळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने राखी विथ खाकी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला याप्रसंगी
⭕शिखरस्वामिनी महिला बहुउद्देशीय मंडळ संस्थापक अध्यक्ष व माजी नगरसेविका सौ. संगिताताई गायकवाड , संस्थेच्या अध्यक्षा सौ मिनाताई पाटील ताई तसेच. ⭕कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाऊंडेशन राष्ट्रीय महिला डायरेक्ट सौ. आरती अहिरे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या पदाधिकारी सौ आशा भालेराव , उमा परदेशी, सिमा पंडित , भाग्यश्री खुरपडे, छाया चौधरी, निकिता पवार, आदी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडला

45
1583 views