logo

अहमदपूर रनिंग ग्रुप चे मार्गदर्शक दीपक वलसे सर यांना वास्तु प्रवेशानिनिमित्त रनिंग ग्रुपच्या वतीने शुभेच्छा.

अहमदपूर- अहमदपूर रनिंग ग्रुपचे जेष्ठ मार्गदर्शक तथा अहमदपूर मॅरेथॉन चे जनक ज्यांच्यामुळे अहमदपूर मध्ये मॅरेथॉन च वातावरण निर्माण झालं असे ग्रुपचे मार्गदर्शक तथा एलआयसीचे डीओ ऑफिसर दीपक जी वलसे सर यांनी
जिद्द, मेहनतिच्या बळावर लातूर येथे अतिशय सुंदर वास्तू उभारली व आज वास्तु प्रवेशासाठी अहमदपूर रनिंग ग्रुपला इन्व्हाईट केले होते.वलसे परीवाराला शुभेच्छा देण्यासाठी
अहमदपूर रनिंग ग्रुप चे उपाध्यक्ष तथा अहमदपूरचे प्रसिद्ध उद्योजक पवन सेठ पुरोहित , अहमदपूर ग्रुपचे जेष्ठ मार्गदर्शक नामदेव बरुरेसर, ग्रुपचे सचिव तथा उद्योजक शिवराज चोथवे, अहमदपूर तथा बनवसचे प्रसिद्ध किडनी विकार तज्ञ ,मूत्ररोग विकार तज्ञ डाॅ. मन्मथ स्वामी साहेब ग्रुपचे मीडिया प्रसिद्धीप्रमुख साकोळे सर, मॅरेथॉन से प्रमुख शेख लुल्ला सर, उद्योजक भरत इगे , ग्रुप चे जेष्ठ रनर हनुमंत सुडे सर, अहमदपूर रनिंग ग्रुपला सदैव मॅरेथॉन भवन मोफत उपलब्ध करून देणारे व सर्व ग्रुपच्या इव्हेंटचे जेवणाची व्यवस्थापन अतिशय सुंदर करणारे ग्रुपचे रनर प्रदीप भाऊ फुलसे, तुकाराम उगले सर, अतिशय कमी वेळामध्ये सायकलिंग मध्ये नाव केलं उद्योजक कृष्णा काळे, अहमदपूर रनिंग ग्रुपचे बुलेट ट्रेन वेदांत राठोड, प्राचार्य संतोष पाटील सर, संतोष पाटील सर, व्यापारी संतोष पाटील,बैकरे सर, वानखेडे सर, ग्रुपचे माजी सदस्य बिरेवाड सर,,किलबिल नॅशनल स्कूलचे संचालक ज्ञानोबा भोसले सर, ग्रुपचे सदस्य तथा पत्रकार श्रीराम फाजगे सर परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी आले होते. यानिमित्त सर्व ग्रुपच्या आजी माजी मित्रमंडळीची भेट झाली. ग्रुपच्या वतीने वलसे सरांना अविस्मरणीय आठवण अशी भेट त्यांची रनिंग करताना चा फोटो भेटदेउन सहकुटुंब सत्कार करण्यात आला . वलसे परिवाराच्या वतीने आलेल्या सर्व मित्रमंडळी पाहुणे मंडळी यांना सुंदर असे सुरुची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

19
1549 views