युवा प्रभात बहुउद्देशीय संस्था मार्फत 200 शिलाई मशीन वाटप
बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा आणि चिखली आणि खामगाव तालुक्यात 200मशीन वाटप करण्यात आले संस्थेचे अध्यक्ष उषाताई पवार आणि कामगार कल्याण संघटना जिल्हाध्यक्ष रमेश मुक्तारसिग राजपूत आणि बेस्ट ट्रेनर चिखली आशाताई रामदास भोंडे व तसेच सी आर पी गारखेड शारदा कवळे लॅब असिस्टंट लाखनवाडा देवका करंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली महिला सक्षमीकरणासाठी युवा प्रभात ने मदतीचा हात महीला सक्षमीकरणासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला यावेळी युवा प्रभात बहुउद्देशीय संस्थेच्या महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.