जेवळी महाराष्ट्र मधील आमरण उपोषण चा आज अकरावा दिवस
आज दिनांक 11 अगोस्ट 2025 रोजी जेवळी महाराष्ट्र मधील श्रीमान श्री श्यामसुंदर तोरकडे साहेब यांनी लिगायत श्यामशान भूमी वरील महाडा नी ग्रामपंचायत च्या असर्वादानी अतिक्रमण केले होते ते अतिक्रमण काडून टाकणे अनो या गरीब जनतेला न्याय मिळवून देण्याकरिता विविध मागणी घेऊन बसलेले श्री श्याम सुंदर तोरकडे साहेब यांना आज उपोषण चा 11 व दिवस उजडून गेला तरी उ भ्रस्ट प्रशाशन ला जग येत नाही हे प्रशाशन झोपेचे सोंग घेत आहे की काय समजेना उद्या काही ही या उपोषण कर्त्याला काही ही बरे वाईट झाले तर जेवळी येथील ग्रामपंचायत प्रशाशन ला ही जनता सुखाने राहू देणार नाही हे मात्र नक्की