logo

अदिवासी कोळी समाजावर होत असलेला अन्याच्या विरोधात

*कन्नड येथे S.D.M ऑफिस समोर कन्नड .सोयगाव. खुलताबाद . डोंगर रांगेतील कोळी मल्हार. कोळी महादेव *जातीचे* प्रमाणपत्र सुलभ रीतीने मिळवण्यासाठी साखळी उपोषण चा पहिला दिवस असून उद्या दिनांक 12-8-2025 दुसरा दिवस असून सर्व कोळी बांधवांनी कन्नड येथे हजर राहणे ही नम्र विनंती

3
1014 views